अवघ्या मुंबईचे आकर्षण ठरलेला दिपोत्सव | लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया | रोषणाई, आतषबाजी, उत्साह..

अवघ्या मुंबईचे आकर्षण ठरलेला दिपोत्सव | लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया | रोषणाई, आतषबाजी, उत्साह..

यंदाही मनसेचा दीपोत्सव उत्साहात, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आकर्षक रोषणाईनं उजळलं.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. या दीपोत्सवात संपूर्ण मैदानाला विद्युत रोषणाई केली जाते. हा लखलखता दीपोत्सव पाहण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणावर या मैदानात गर्दी करतात. यावेळी अनेक जण सोबत फटाकेही घेऊन येतात. मैदानात मध्यभागी लोक फाटाके उडवण्याचा आनंदही लुटतात. मुंबई महापालिकेने प्रदुषण टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यास मनाई केलेली असतानाही छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अनेकांनी फटाकेही उडवले. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील गणेशाच्या मंदिरावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. करोनाच्या नकारात्मक वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज पार्क हा सार्वजनिक परिसर लक्ष दिव्यांनी उजळून निघाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेक जण या ठिकाणी नव्या कपड्यात सजून धजून आलेले पहायला मिळाले. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मंडळींनी हा दीपोत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती. यामध्ये तरुणांची मोठी संख्या होती.

Shivaji Park Diwali
Chhatrapati shivaji maharaj park diwali
Shivaji Park Deepotsav
Chhatrapati shivaji maharaj park deepotsav
Shivaji Park Dipotsav
Chhatrapati shivaji maharaj park dipotsav
MNS diwali
Manse deepotsav
Festival In Shivaji Park
Lighting In Shivaji Park
Crackers
Lazer Show In Shivaji Park
Diwali Celebration in
Diwali Festival in
छत्रपती शिवाजी महाराज पार्क दीपोत्सव

Instagram: http://instagram.com/approach.of.life
Facebook: https://www.facebook.com/Approach-Of-Life-110756484407737
Email: approachoflife21@gmail.com

Thank You So Much For Watching The Video 😊
Keep Supporting 😊

#ApproachOfLife #Diwali2021 #Dipotsav2021 #Deepotsav2021 #ShivajiParkDiwali #FestivalDays #FestivalInMumbai #OneOFTheBestFestival #ChatrapatiShivajiMaharajPark #MNSDiwali #ManaseDeepotsav #ManaseDipotsav #UdyanGanesh #LazerShow #Crackers

rahul patilshivaji park dipotsavshivaji park deepotsav

Post a Comment

0 Comments